Ramdas Athawale | रामदास आठवले मोदी आणि पवारांना भेटल्यावर काय म्हणतात | Sharad Pawar

2022-04-11 15

शरद पवारांनी मला मंत्री होण्याची संधी दिली. मला मंत्रीपद जमेल का नाही अशी चर्चा होती. मी व्हाईट कपडे घेतले होते राजभवनावर जायला. ट्रॅफिक होते म्हणून मी पळत राजभवनावर गेलो- रामदास आठवले

#RamdasAthawale #SharadPawar #NarendraModi #Sakal #BJP #BSP #UddhavThackeray #RajThackeray #RamdasAthawalePoems

Videos similaires